Thursday, April 9, 2026

A

SOPJS5.html Temperature Conversion

Javascript Celsius to Farenhite

Insert a number into one of the input fields below

Degrees Celsius

Degrees Farenhite

Note that the Math.round() method is used so that the result will be returned as an integer.

Wednesday, July 12, 2023

 शाळा प्रवेशोत्सव

आज दिनांक 15 जून 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हराळवाडी येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळी व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. इयत्ता १ली च्या विद्यार्थ्यांचे फुले व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले.













Sunday, July 9, 2023

ओळख महापुरुषांची

 


                                   


राजमाता जिजाऊ
छत्रपती शिवाजी महाराज 
महात्मा गांधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर  
महात्मा फुले
सावित्रीबाई फुले
वि.दा. सावरकर
सुभाषचंद्र बोस
लोकमान्य टिळक
भगतसिंग
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन
मौलाना आझाद
राष्ट्रसंत गाडगेबाबा
साने गुरुजी
डॉ.अब्दुल कलाम