योग दिन

 योग दिन आयोजन

           आज दिनांक 21 जून जागतिक योग दिन 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हराळवाडी  येथे योग दिन्नानिमित्त सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी विविध योगासने केली. शाळेतील शिक्षक श्री. निरगिडे सर यांनी योगाचे महत्व व माहिती मुलांना दिली.









No comments:

Post a Comment